

Breaking News Manikrao Kokate
esakal
Manikrao Kokate Latest News : राज्याचे क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज दिवसभरात माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. अशातच कोकाटे रुग्णालयात असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.