Nashik News : सीआरपीएफ जवान मालती कराड यांचे अपघाती निधन

CRPF jawan Malti Awad Karad died in accident nashik news
CRPF jawan Malti Awad Karad died in accident nashik newsesakal

Nashik News : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील सीआरपीएफ जवान मालती आव्हाड - कराड (३८) हिचे गुजरात राज्यात दुचाकीच्या अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. (CRPF jawan Malti Awad Karad died in accident nashik news)

सोबत दुचाकी वर असणारी तिची मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे. दापूरच्या बेलगाय मळ्यातील पांडुरंग सुखदेव आव्हाड यांची ती मोठी मुलगी होती.

CRPF jawan Malti Awad Karad died in accident nashik news
Nashik Crime: विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय आवारात चोरी

आव्हाड कुटुंबीयांना मुलगा नसल्याने मालती हीच त्यांच्यासाठी मोठा आधार होती. तालुक्यातीलच पाटोळे येथील कराड कुटुंबात तिचे सासर आहे.

CRPF jawan Malti Awad Karad died in accident nashik news
Nashik MD Drug Case : ‘ड्रग्जमुळे’ भाडेकरूंचा मुद्दा ऐरणीवर; पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com