नाशिक : बिटको रुग्णालयाचे लवकरच होणार लोकार्पण

Minister Eknath Shinde will dedicat bytco hospital
Minister Eknath Shinde will dedicat bytco hospitalesakal
Updated on

नाशिक रोड : महापालिकेच्या (NMC) येथील नवीन इमारतीत बिटको रुग्णालयाचे (New Bytco Hospital Building) स्थलांतर करण्यात येणार आहे. राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. (Dedication of Bytco Hospital soon Nashik News)

Minister Eknath Shinde will dedicat bytco hospital
Nashik : बॉलिवूडच्या 'मॉडर्न गर्ल'वर गाणे विकण्याची वेळ

त्यानुसार आता १५ दिवसात नगरविकास मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांनी जुने व नवीन बिटको रुग्णालयाची पाहणी केली होती. आउट सोर्गिगच्या माध्यमातून लवकरच रेडिओलॉजिस्ट पद भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. जुन्या बिटको रुग्णालयात ओपीडीसह विविध शस्रक्रिया, प्रसूती आदींसह उपचारासाठी सिन्नर फाटा, चेहडी, एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, शिंदे, पळसे, देवळाली गाव, विहीतगाव, उपनगर, जेल रोड परिसरातील रुग्ण येतात. कोरोना काळात येथे मोठ्या प्रमाणावर रुग्णावर उपचार झाले. नव्या बिटको रुग्णालयाचा मोठा आधार महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला झाला

Minister Eknath Shinde will dedicat bytco hospital
Nashik : 'अनाथाचे नाथ' बनले कळमदरी गाव!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

aaple sarkar seva kendra
Judiciary Transition: Judge Uday Hingmire Transferred from Satana to Bhandara District
Ambad village drinking water shortage
Minor student blackmail case in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com