Nashik News : वनविभागामार्फत सवलतीच्या दरात गॅस

वन क्षेत्रालगतच्या गावांतील अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना सवलतीच्या दराने स्वयंपाक गॅसचे (एलपीजी) दिले जातात.
Nashik: Beneficiaries with discounted gas at Dokohal.
Nashik: Beneficiaries with discounted gas at Dokohal.esakal

Nashik News : वन क्षेत्रालगतच्या गावांतील अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना सवलतीच्या दराने स्वयंपाक गॅसचे (एलपीजी) दिले जातात.

प्रजासत्ताक दिनी काकडपाडा अंतर्गत डोकओहळ या गावातील नऊ लाभार्थ्यांना गॅस वितरित केल्याची माहिती उप वनसंरक्षक पंकज गर्ग यांनी दिली. ()

नाशिक पश्चिम वनविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले वनक्षेत्र हरसूल या भागात जंगलातील लाकडांचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पर्यावरणाचा समतोल राखणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Nashik: Beneficiaries with discounted gas at Dokohal.
Nashik News : शहरातील संगमेश्‍वर भागातील पाणीपुरवठा तिसऱ्यांदा विस्कळित! पाण्यासाठी स्थानिकांची वणवण

यासाठी प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडून लाभार्थींची यादी मंजूर करून प्रस्ताव सादर केला जातो. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी हरसूल यांच्याकडील डोकओहळ गावच्या लाभार्थ्यांना गॅस देण्यात आला.

यावेळी सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिमंडळ अधिकारी व त्यांच्या अधिनस्त वन कर्मचाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नवीन गॅसचे वितरण झाले.

Nashik: Beneficiaries with discounted gas at Dokohal.
Nashik News : संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी राज्यातील उद्योगांची क्षमता तपासणार : डॉ. व्ही. के. राय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com