Nashik ITI Bharti: आयटीआयमध्ये उद्या भरती मेळावा

Nashik ITI Bharti: आयटीआयमध्ये उद्या भरती मेळावा
sakal

Nashik ITI Bharti: येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी (ता. ११) सकाळी १० वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (ITI recruitment meeting tomorrow in satpur nashik news)

आयटीआय परिक्षा दिलेले तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी ॲप्रेंटिसशिप नियुक्तीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मूलभूत प्रशिक्षण तथा आनुषंगिक सूचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार जे. जे. पाटील यांनी केले आहे.

Nashik ITI Bharti: आयटीआयमध्ये उद्या भरती मेळावा
Nashik ZP Bharti Exam: जि.प. पदभरतीसाठी 18 पासून परीक्षा

शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यात नाशिक परिसरातील एचएएल, महिंद्रा ॲन्ड महिंद्रा, लिग्रॅन्ड, महिंद्रा सोना, एमएसएस इंडिया व इतर नामांकित कंपन्या/ आस्थापना उपस्थित सहभाग घेणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांच्या मुळ प्रतीसह दोन सेट झेरॉक्स प्रती, फोटोसह उपस्थित राहावे.

Nashik ITI Bharti: आयटीआयमध्ये उद्या भरती मेळावा
Tribal Dept Teacher Bharti: इंग्रजी शिक्षक भरतीचे निकष ऐनवेळी बदलले; उमेदवारांचा तीव्र विरोध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com