90 Lakh Rupees Swindled in MD Admission Scam in Manmad : मनमाडमध्ये वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली ९० लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास सुरू आहे.
मनमाड: मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय क्षेत्रात एम.डी.साठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून सुमारे ९० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मनमाड पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.