Nashik News : निधी खर्चात नाशिक राज्यात पाचव्या स्थानी; मार्च एंड मुळे खर्चासाठी धावाधाव

Funds Expenditure
Funds Expenditureesakal

नाशिक : मागील वर्षी राज्यात सगळ्यात शेवटी म्हणजे ३६ व्या स्थानी असलेल्या नाशिक जिल्ह्याने यंदा पहिल्यापासून निधी खर्चावर विशेष लक्ष केंद्रित करीत नियोजन चालविले आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात या आठवड्याअखेर नाशिक राज्यात पाचव्या स्थानी आहे.

३१ मार्चपर्यत म्हणजे आणखी आठवडाभर नाशिकला निधी खर्चातील आघाडी कायम टिकविण्याचे आव्हान आहे. (Nashik ranks fifth in state in fund expenditure Rules for expenses due to March end Nashik News)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Funds Expenditure
Kharif Crop Loans : खरीप पीक कर्ज वाटप यंदा संकटात? जिल्हा बॅंकेची वसुली ठप्प; अवकाळीचाही फटका

उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा निधी खर्चात आठवड्याअखेर अव्वलस्थानी असून पाठोपाठ जळगाव जिल्हा आहे. जळगाव जिल्हा राज्यात ८ व्या तर विभागात दुसऱ्या स्थानी, नंदुरबार राज्यात ११ व्या स्थानी, नगर राज्यात १७ व्या, धुळे राज्यात २५ व्या स्थानी आहे. पुढील आठवडा हा निधी खर्चाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे.

(२४ मार्च अखेरचे चित्र)

जिल्हा प्राप्त निधी वितरण खर्च निधी टक्के राज्यात क्रमांक
नाशिक ६०० कोटी ५१३ कोटी ४६५ कोटी ७७.५३ ५
जळगाव ४५२ कोटी ३६५ कोटी ३४४ कोटी ७६.२२ ८
नंदुरबार १४५ कोटी ११५ कोटी ९७ कोटी ७९.५७ ११
नगर ५५७ कोटी ४१४ कोटी ३५३ कोटी ६३.४२ १७
धुळे २३६ कोटी १५० कोटी १३४ कोटी ५७.१८ २४

Funds Expenditure
World Water Council : भारतीय आस्थेच्या ‘नीर-नारी-नदी-नारायण' घोषणांनी दुमदुमली जागतिक जल परिषद!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com