शेहबाज काजी यांचा मनसेला जय महाराष्ट्र!

MNS
MNSesakal

जुने नाशिक : मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध मनसे (MNS) पदाधिकारी शेहबाज काजी यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन केला. त्यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा राजीनामा दिल्याने मुस्लिम सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा गौरव केला.

इतरही पदाधिकारी राजीनामा देणार असल्याच्या चर्चा

युनिटी अमन फाउंडेशनचे प्रमुख साजिद मुलतानी यांच्याकडून काझी यांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली. शहरातील विद्यार्थी सेनेचे शहर सरचिटणीस शेहबाज काजी यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मनसेला रामराम ठोकला. शेहबाज काजी यांनी शहराध्यक्षांकडे राजीनामा दिला. इतरही मुस्लीम पदाधिकाऱ्यांकडून येत्या काही दिवसात राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

MNS
महात्मा फुलेंनी घडवून आणलेल्या संपाचं कौतुक थेट अमेरिकेत झालं होतं
MNS
आता मोदींची तुलना महात्मा फुलेंशी; पात्रा म्हणतात, मोदीही समाजसुधारक!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com