1 मे ला अनुपस्थिती राहणाऱ्यांना ZP देणार कारणे दाखवा नोटिसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP Nashik

1 मे ला अनुपस्थिती राहणाऱ्यांना ZP देणार कारणे दाखवा नोटिसा

नाशिक : महाराष्ट्र (Maharashtra) व कामगार दिनी (1 मे) सार्वजनिक सुट्टीचा (रविवार) दिवस येत आहे. परंतु सार्वजनिक सुट्टी असली तरी कार्यक्रमाला हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले असून जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी गैरहजर राहतील, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. यापूर्वी राष्ट्रीय सणांच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी आल्यानंतर कर्मचारी गैरहजर असल्याचा अनुभव आहे. परंतु राष्‍ट्रीय सणाच्या दिवशी गैरहजर राहता येत नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने गैरहजर राहणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: स्‍वच्‍छतेसाठी नाशिककरांनी करावे मॉरल पोलिसिंग : राजेश पंडित

हेही वाचा: नाशिकरोड रेल्वेस्थानकाने पटकावली ढाल

Web Title: Show Cause Notice To Zp To Absentee Employees On 1st May Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikZPMaharashtra Day
go to top