Dhule Crime News : सरपंच पती व मुलाला मारहाण

beating
beatingesakal

Dhule Crime News : जोगशेलू (ता. शिंदखेडा) येथील महिला सरपंच ज्योती देसले यांचे पती नितीन देसले गावातील एका गटाच्या लोकांना घरांचे उतारे देत नाही याचा राग आल्याने गावातील तीन संख्या भावांनी सरपंच पती व मुलगा यांना हाताबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता.२२) दुपारी एक ते दीडच्या सुमारास गावात घडली. (Sarpanch husband and son beaten dhule crime news)

नितीन देसले यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जोगशेलू महिला सरपंच ज्योती नितीन देसले आहेत.

पती नितीन जगन्नाथ देसले, मुलगा जयकुमार देसले यांना गुरुवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास गावातील प्रकाश आधार देसले, जगदीश आधार देसले व भूषण आधार देसले यांनी मारहाण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

beating
Belgaum Crime : पतीनं पत्नीच्या डोक्यात दगड घालून केला खून; भांडणातून उचललं टोकाचं पाऊल

जयकुमार याच्यावर विखरण (ता. शिंदखेडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे. याबाबत तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला.

beating
Jalgaon Crime News : कत्तलीच्या उद्देशाने उंटांची तस्करी; वरणगावात तिघांवर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com