Chandrashekhar Bawankule latest statement on paper leak
esakal
नागपूर : ‘‘काँग्रेसच्या सत्ताकाळात तब्बल २८ वेळा पेपरफुटीचे प्रकार घडले होते. त्यांनी आधी स्वतःचा काळ तपासावा, त्यांना बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार (Maharashtra paper leak political controversy latest news) नाही. सध्या विरोधकांकडून केवळ राजकीय नौटंकी सुरू असून विद्यार्थ्यांच्या पाठीमागे राहून राजकारण केले जात आहे,’’ अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.