Rail Connectivity Gap Worries Vidarbha–Marathwada Passengers
sakal
नागपूर
Nagpur News:विदर्भ-मराठवाड्यासाठी हवी रेल्वेची ‘कनेक्टिव्हिटी’; नागपूर-छत्रपती संभाजीनगर थेट रेल्वेसेवा नाही, अर्थसंकल्पात अपेक्षा!
Regional Development Depends on Rail Connectivity: विदर्भ-मराठवाड्यासाठी थेट रेल्वेसेवेची मागणी; प्रवाशांना होणार दिलासा
नागपूर: छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी एकही थेट रेल्वेगाडी नागपूरहून नसल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारो प्रवाशांना अडचणी येऊन मुंबई किंवा पुणे मार्गावरील गर्दी असलेल्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागते. तेथे आरक्षण मिळवणेही अवघड जाते.

