Extortion Case : नागपूरमध्ये गुंडाची खंडणीसाठी बिल्डरला धमकी
Nagpur Crime : कुख्यात गुंड लक्की ऊर्फ गुज्जर पवीत गौरे याने बिल्डर मनमोहन ओमप्रकाश मुंदडा यांना सात लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
नागपूर : कुख्यात गुंड लक्की ऊर्फ गुज्जर पवीत गौरे (२१, रा. नवी वस्ती, मंगळवारी) याने बिल्डर मनमोहन ओमप्रकाश मुंदडा (४८, रा. वसंतशिला, विन टॉवर, धंतोली) यांना धमकावत सात लाखांच्या खंडणीची मागणी केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.