Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावर; प्रवेश प्रक्रियेचा मागमूस नाही, पालक संभ्रमात आणि विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी
Three new English medium schools planned by Nagpur Municipal Corporation are yet to begin operations despite the new academic session starting.

Three new English medium schools planned by Nagpur Municipal Corporation are yet to begin operations despite the new academic session starting.

Sakal

Updated on

तुषार पिल्लेवान

नागपूर : महानगरपालिका आणि आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून यंदाच्या शैक्षणिक सत्रात सुरू होणाऱ्या तीन नव्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा अद्यापही प्रत्यक्षात सुरू झालेल्या नाहीत. शैक्षणिक सत्राला आठवडा उलटूनही प्रवेश प्रक्रियेची साधी सुरुवात न झाल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, ‘आणखी किती दिवस वाट पाहायची?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com