
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता.३०) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. या भेटीचे विशेष म्हणजे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेकदा नागपूर आणि परिसरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली व दीक्षाभूमीलाही भेट दिली.