Yavatmal Politics: ठाकरे गटातील खासदार फुटीचा भाजपलाही फटका... दोन संजय आमने-सामने, अस्वस्थता वाढली

Thackeray group MP split impact on BJP: ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडानंतर शिंदे सेनेला जिल्ह्यात बळ, ‘दोन संजय’ आमनेसामने येण्याच्या शक्यतेने शिवसैनिकांत अस्वस्थता, तर भाजपमध्येही गणिते बिघडण्याची चिन्हे
Thackeray Group Rift Sparks Unease Across Alliances; BJP Also Feels the Heat

Thackeray Group Rift Sparks Unease Across Alliances; BJP Also Feels the Heat

sakal

Updated on

यवतमाळ : शिवेसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंड पुकारले आहे. यात यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोली-उमरखेडचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या नावाचा समावेश आहे. या दोन्ही खासदारांनी ठाकरे सेनेला ‘गुडबाय केला आहे. पूर्वापार पासून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर‘च्या चर्चेवर आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, दिग्रस तालुक्यातील चिंचोली येथील खासदार देशमुख यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com