गडचिरोली: सीआरपीएफ जवानाची गोळ्या झाडून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

जवानाने स्वतःजवळील इन्सास रायफलमधून छातीत तीन गोळ्या झाडून आत्महत्या केली. सीआरपीएफ बराकमध्ये राहत्या ठिकाणची घटना पोलिस जवानाचे नाव बी. हनमंत असून, तो 9 बटालियन ग्रुप बी चा जवान आहे.

एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलिस मदत केंद्र येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, जवानाने स्वतःजवळील इन्सास रायफलमधून छातीत तीन गोळ्या झाडून आत्महत्या केली. सीआरपीएफ बराकमध्ये राहत्या ठिकाणची घटना पोलिस जवानाचे नाव बी. हनमंत असून, तो 9 बटालियन ग्रुप बी चा जवान आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: vidarbha news CRPF jawan commit suicide in Gadchiroli