व्हिडिओ | Videos
Ahmedabad Plane Crash Update: PM Narendra Modi यांची दुर्घटनास्थळी धाव, घेतला घटनेचा आढावा
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज विमान कोसळलं त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी मोदींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाचा आढावा घेतला.