व्हिडिओ | Videos
Airplane Crash Update: अपघातग्रस्त विमान बोईंग ७८७ ड्रीमलायनरबद्दल जाणून घ्या सर्वकाही...
Boeing 787 Dreamliner चे फीचर्स काय आहेत? ते विमान नेमकं कशापासून बनलं आहे, आसन क्षमता किती आहे?
अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं बोइंग ७८७ ड्रीमलाईनर विमान टेक ऑफ करताच क्रॅश झालं. या अपघातात गुजरातच्या माजी मुख्यमंत्री विजय रूपाणींसह २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. तरी, हे अपघातग्रस्त विमान नेमकं कसं आहे? त्याचे फीचर्सविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.