Jantar Mantar Protest: जंतर-मंतर लाठीचार्जप्रकरणी सुप्रीम कोर्टाची सुनावणी, कोर्टात काय घडलं?

जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टाने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. डिजिटल पुरावे जतन करण्याचे निर्देश देत मंगळवारच्या सुनावणीकडे लक्ष लागले.

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आंदोलन म्हणजे लाठीचार्ज करण्याचा परवाना नसल्याचे निरीक्षण नोंदवले. या प्रकरणातील डिजिटल पुरावे जतन करण्याची मागणी करण्यात आली असून, पुढील सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Delhi Police using AI Facial Recognition at Jantar Mantar NEET protest. Know how the technology works and privacy concerns raised.
Abhijit Dipke warns of arrest during Jantar Mantar protest
Chhagan Bhujbal on NEET paper leak
78 year old MBBS doctor joins NEET protest
Marathi News Esakal
www.esakal.com