Sanjay Gaikwad Video: 'सतत चुका, मग त्यांना माफीवीर म्हणायचं तर मग काय?

आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना केलेली शिवीगाळ ही अतिशय संतापजनक आणि चीड आणणारी आहे. त्याचबरोबर गोविंद पानसरे यांच्याबाबत त्यांनी केलेले वक्तव्यही अतिशय चुकीचे आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना केलेली शिवीगाळ ही अतिशय संतापजनक आणि चीड आणणारी आहे. त्याचबरोबर गोविंद पानसरे यांच्याबाबत त्यांनी केलेले वक्तव्यही अतिशय चुकीचे आहे. या प्रकरणानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी "जो बुंद सी गई, वो हौद से नहीं आएगी" असे म्हणत आमदार संजय गायकवाड वारंवार चुका करून नंतर माफी मागतात, अशी टीका करण्यात आली. म्हणूनच त्यांना ‘माफीवीर’ म्हणावे लागेल, असे मत ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी व्यक्त केले आहे.नेमकं काय म्हणाल्या? बघा व्हिडीओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com