Kolhapur Gokul Election: घरासमोर मांडव सजला, गावजेवणाची तयारी झाली... पण अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्याआधीच पुन्हा एकदा सगळ्या आशांवर पाणी फिरलं! कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदासाठी होणारी निवड सभा कोरमअभावी तहकूब झालीये. महायुतीच्या १२ संचालकांनी सभेकडे पाठ फिरवल्याने समविचारी आघाडीचे शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदाची संधी पुन्हा हुकलीये. त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुतीने पुन्हा एकदा डाव साधल्याची चर्चा सुरू झालीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.