लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अपात्र आहात पण तरी तुम्ही त्याचा लाभ घेत असाल तर थांबा....तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अगदी सगळे पैसे परत घेण्यापासून थेट तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. होय.. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांविरोधात सरकारने कारवाईचा वेग वाढवला आहे. मोठा प्रमाणावर करण्यात आलेल्या ऑडिट आणि डेटा पडताळणीमध्ये बऱ्याच अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत. यामध्ये आयकर भरणारे, सरकारी कर्मचारी तसेच चुकीची माहिती देऊन किंवा पात्रता लपवून लाभ घेणाऱ्यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.