Mumbai Tardeo Case: मटण-मच्छी खाता?, मुंबईत घर मिळणार नाही.... राजकारण तापलं

Bhavesh Kavare Case: ताडदेव परिसरातील एका घराच्या जाहिरातीत रिअल इस्टेट एजंटनं 'मांसाहार करत असाल तर हे घर तुम्हाला मिळणार नाही' असं म्हटलं होतं, ज्यामुळे सोशल मीडियावरही वाद तापला

Broker Bhavesh Kavare: मुंबईतील ताडदेव परिसरातील रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना ताडदेवमध्ये घर मिळणार नाही, तर शाकाहारी व्यक्तींना घर मिळू शकतं, असा दावा केल्याचं वृत्त आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून, घर देताना व्यक्तीच्या खाण्याच्या सवयींचा निकष लावण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ताडदेवमधील या व्हिडीओमुळे मुंबईतील घरांच्या व्यवहारात Veg vs Non-Veg, खाद्यसंस्कृती आणि कथित भेदभाव यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com