Ranjeet Kasle ला Beed Police यांनी ताब्यात घेतलं, CCTV दृश्यं आली समोर | Pune News

निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेला बीड पोलिसांच्या ताब्यात; पुणे विमानतळावर काल रणजीत कासलेचे पुन्हा गंभीर आरोप.. या घटनेनंतर कासले प्रकरणात आणखी नवे वळण येण्याची शक्यता..

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला अखेर बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज पहाटे पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. कासले काल दिल्लीवरून पुण्यात दाखल झाला होता आणि त्यानंतर पुण्यातच मुक्कामी होता. पुणे विमानतळावर आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा गंभीर स्वरूपाचे आरोप करत खळबळ उडवली होती. या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी तातडीने हालचाल करत पुण्यात कारवाई केली आणि कासलेला ताब्यात घेतलं. या घटनेनंतर कासले प्रकरणात आणखी नवे वळण येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com