

Lockdown Fact Check
ESakal
दरवर्षी १ एप्रिल हा दिवस गंमतीशीर दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांशी छोटी-मोठी मस्करी करतात. तसेच खोट्या बातम्या पसरवतात किंवा प्रँक्स (Pranks) करून एकमेकांना 'एप्रिल फूल' बनवतात. प्रत्येकजण या दिवशी आपल्या मित्र परिवाराला किंवा कुटुंबातील सदस्याला खोटे संदेश पाठवून 'एप्रिल फूल' करतात. अशातच आज सकाळपासून व्हॉटसअपवर एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे म्हटले आहे. मात्र हा मेसेज कितपत खरा आहे, याबाबत जाणून घ्या.