वजन कमी करण्यासाठी प्रोसेस्ड पदार्थ खाणे मर्यादित ठेवावे.
अनेक पदार्थांमध्ये अतिप्रमाणात साखर आणि फॅटेस असतात. ज्यामुळे शुगर आणि वजन वाढू शकते.
साखरेचे प्रमाण असलेले सोडा, पॅक केलेले ज्युस, सॉफ्ट ड्रिंक्स यांचे सेवन टाळावे.
कुकींज,पेस्ट्री खाल्याने वजन वाढू शकते.
प्रक्रिया केलेल मांस किंवा अति मीठ असलेले पदार्थ खाणे टाळावे.
अल्ट्रा प्रोसेस स्नॅक्स ,चिप्स आणि क्रॅकर्स खाणे टाळावे.
तसेच पांढरा भात किंवा ब्रेड खाणे टाळावे. यामुळे रक्तातील साखर आणि वजन वाढू शकते.
आइस्क्रिम, गोड दही खाणे टाळावे
तेलकट आणि फास्ट फूड खाणे टाळा