Web Story

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विषयीच्या या आहेत खास बाबी

पीएमएल-एन नेते शाहबाज शरीफ पाकिस्तानचे 33 वे पंतप्रधान बनणार आहेत.

Chinmay Jagtap

सरकार स्थापन होण्याची वेळ पाकिस्तानमध्ये आली आली आहे

पीएमएल-एन नेते शाहबाज शरीफ पाकिस्तानचे 33 वे पंतप्रधान बनणार आहेत.

पाकिस्तानमध्ये पीएमएल-एन आणि पीपीपीची युती आहे. रविवारी दोघे मिळून सरकार स्थापन करणार आहेत.

पंतप्रधान शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मियां मोहम्मद नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत.

शाहबाज शरीफ यांचा जन्म 1950 मध्ये झाला. लाहोर शहरात मध्ये जन्म.

ते पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते.

मोहम्मद शाहबाज शरीफ हे एक प्रसिद्ध पाकिस्तानी राजकारणी आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT