See Rare Original Photos of Sergeant Stubby From 100 Years Ago

 

eSakal

Web Story

1980s सोडा! ‘सर्जंट Stubby’चे 100 वर्षांपूर्वीचे ओरिजिनल फोटो पाहा

RARE 1920's BLACK AND WHITE PHOTO SHOWS HOW MOST HEROIC WARTIME DOG SERGENT STUBBY LOOKED 100 YEARS AGO

Vinod Dengale

Dog

भटका कुत्रा

1917 मध्ये अमेरिकेतील एका लष्करी छावणीत आलेला हा भटका कुत्रा पुढे सैनिकांचा लाडका बनला.

Stubby 

Stubby

102nd Infantry Regimentच्या सैनिकांनी त्याला ‘Stubby’ नाव दिलं आणि तो युनिटचा अनधिकृत झाला.

17 war

17 लढाई

पहिल्या महायुद्धात फ्रान्सच्या रणभूमीवर स्टब्बी सैनिकांसोबत राहिला आणि 17 लढायांमध्ये सहभागी झाला.

Achievmnet 

कामगिरी

विषारी वायूचा हल्ला ओळखून सैनिकांना सावध करणे आणि जखमी सैनिक शोधणे अशी कामगिरी त्याने केली.

Spy

Spy

एका प्रसंगी स्टब्बीने जर्मन हेराचा माग काढून त्याला सैनिक येईपर्यंत पकडून ठेवल्याची नोंद आहे.

Sergeant

सर्जंट

या धाडसी कामगिरीनंतर स्टब्बीला ‘सर्जंट’ पद मिळालं आणि तो अमेरिकन सैन्यातील पद मिळवणारा पहिला कुत्रा ठरला.

1926

1926

1926 मध्ये त्याच्या निधनानंतरही स्टब्बीची कहाणी अमेरिकेच्या युद्धइतिहासातील सर्वात प्रसिद्ध श्वानवीरांच्या कथांपैकी एक राहिली.

See How Alandi Looked 100 Years Ago!

1980 चा ट्रेंड पाहिला, आता 1925 ची आळंदी पाहा! 5 वा फोटो तर पाहायलाच हवा!

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

SCROLL FOR NEXT