सांगलीतील शिराळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा विजय; काँग्रेसचे पानिपत

प्रकाश निंबाळकर
शुक्रवार, 26 मे 2017

शिराळा (सांगली) - शिराळा नगर पंचायत निवडणुकीत 17 पैकी 11 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, तर 6 ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले असून नगर पंचायतवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. तर एकही उमेदवार विजयी न झाल्याने काँग्रेसचे पानिपत झाले आहे.

शिराळा (सांगली) - शिराळा नगर पंचायत निवडणुकीत 17 पैकी 11 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, तर 6 ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले असून नगर पंचायतवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. तर एकही उमेदवार विजयी न झाल्याने काँग्रेसचे पानिपत झाले आहे.

सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरीत नऊ टेबलवर 1,3,5,7,11,13,15,17 या प्रभागाची तर दुसऱ्या फेरीत 2,4,6,8,10,12,14,16 या प्रभागाची मतमोजणी सुरु झाली. पहिल्यांदा 1 प्रभागाचा निकाल जाहीर झाला.त्यामध्ये भाजपाच्या उत्तम डांगे यांनी विजयाची सलामी दिली. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आपला उमेदवार विजयी होताच गुलालाची उधळण करण्यात आली.

सविस्तर निकाल (कंसात मिळालेली मते)
प्रभाग 1: सर्वसाधारण
महादेव बाबुराव गायकवाड, (काँग्रेस) 88
उत्तम हिंदुराव डांगे (भाजप).17
संभाजी हिंदुराव नलवडे (राष्ट्रवादी) 163

प्रभाग 2: सर्वसाधारण:
विश्वप्रतापसिंग भगतसिंग नाईक (राष्ट्रवादी), 20
सम्राटसिंह पृथ्वीराज शिंदे (काँग्रेस), 42
अभिजित विजयसिंह नाईक (भाजप) 318

प्रभाग 3: नागरिकांचा मागास प्रवर्ग:
संजय काशिनाथ हिरवडेकर (राष्ट्रवादी), 201
सम्राट विजयसिंह शिंदे (काँग्रेस),100
सुनील पांडुरंग कुंभार (भाजप).15

प्रभाग 4: नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
रंजना प्रताप यादव (राष्ट्रवादी) 166
चित्रा शंकर दिवटे (काँग्रेस) 62
राजश्री सचिन यादव (भाजप) 1

प्रभाग 5: सर्व साधारण स्त्री
सुनीता चंद्रकांत निकम (राष्ट्रवादी) 26
मनस्वी कुलदीप निकम (काँग्रेस) 253
कुसुम दिनकर निकम (भाजप) 166

प्रभाग,6: नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री:
ज्योती प्रवीण शेटे (राष्ट्रवादी) 266
रहिमतली हिरालाल मुल्ला (काँग्रेस) 22
सीमा प्रदीप कदम (भाजप) 348

प्रभाग,7: सर्व साधारण स्त्री
प्रतिभा बजरंग पवार (राष्ट्रवादी) 220
नयना बाबुराव निकम (काँग्रेस)14
लक्ष्मी तुकाराम कदम (भाजप) 17
मीनाक्षी विश्वासराव यादव (अपक्ष) 65

प्रभाग 8: सर्व साधारण स्त्री
अर्चना बसवेश्वर शेटे (राष्ट्रवादी) 247
नंदाताई दिलीपराव कदम (भाजप) 73
अर्चना महादेव कदम (काँग्रेस) 230

प्रभाग 9: सर्व साधारण स्त्री:
सुनंदा गजानन सोनटक्के (राष्ट्रवादी) 267 सावित्री रणजित नलवडे (काँग्रेस) 2
मंगल अर्जुन कुरणे (भाजप) 260

प्रभाग 10: सर्व साधारण :
दीपक भीमराव गायकवाड (अपक्ष) 162
किर्तिकुमार वसंतराव पाटील (राष्ट्रवादी) 272
अभिजित प्रतापराव यादव (काँग्रेस) 63
विद्याधर विजयराव किलकर्णी (भाजप) 234

प्रभाग 11: सर्व साधारण:
मेहबूब युसूफ मुल्ला (राष्ट्रवादी) 171
मंदार मोहन उबाळे (अपक्ष)2
रमेश आनंदराव शिंदे (काँग्रेस)61
वैभव रमेश गायकवाड (भाजप) 188

प्रभाग 12: अनुसूचित जाती स्त्री
आशाताई लक्ष्मण कांबळे (राष्ट्रवादी) 217
कविता सचिन कांबळे (काँग्रेस) 75 सविता नितीन कांबळे (भाजप) 164

प्रभाग 13: सर्व साधारण स्त्री
सुजाता महादेव इंगवले (राष्ट्रवादी) 218
छायाताई शंकर कदम (काँग्रेस) 154
पूनम संतोष इंगवले (भाजप)2

प्रभाग 14: सर्व साधारण
मोहन आनंदा जिरंगे (राष्ट्रवादी) 341
रामचंद्र विजय जाधव (अपक्ष) 28
राहुल शिवाजी पवार (काँग्रेस) 26
अनिल बाबुराव माने (अपक्ष) 11

प्रभाग 15:नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
राणी प्रल्हाद चव्हाण (राष्ट्रवादी) 147
स्नेहल संजय जाधव (काँग्रेस) 182
नेहा नरेंद्र सूर्यवंशी (भाजप)185

प्रभाग 16: अनुसूचित जाती:
विजय रघुनाथ दळवी ( राष्ट्रवादी) 307
दिलीप नरसु घाटगे (अपक्ष)127
आनंदा रंजाना कांबळे (काँग्रेस) 22
संदीप शामराव कांबळे (भाजप)18

प्रभाग 17: नागरिकांचा मागास प्रवर्ग:
गौतम दत्तात्रय पोटे (राष्ट्रवादी) 146
रत्नाकर जगन्नाथ कुंभार (काँग्रेस) 1
संतोष आनंदा लोहार (भाजप) 80

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा:
 
आणखी ताज्या बातम्या वाचा: