महिलेचा व्हिडिओ काढणाऱ्या पोलिसावर गुन्हा

अनिल सावळे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : शहर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने विवाहित महिलेचा स्नान करताना व्हिडिओ काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर पटेल असे अटक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो खडक पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. याबाबत ३० वर्षीय पीडित महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. चित्रीकरण करत असल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :