अहिल्यानगर

Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा शनिदेवाला अभिषेक, चौथऱ्यावर जाऊन घेतलं दर्शन

सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी आज रविवारी (ता.२८) शनिशिंगणापुरला भेट देऊन उदासी महाराज मठात अभिषेक केला. चौथऱ्यावर जाऊन मूर्तीला तेल अर्पण करून दर्शन घेतले.

सकाळ डिजिटल टीम

Shilpa Shetty in Shani Mandir: सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी आज रविवारी (ता.२८) शनिशिंगणापुरला भेट देऊन उदासी महाराज मठात अभिषेक केला. चौथऱ्यावर जाऊन मूर्तीला तेल अर्पण करून दर्शन घेतले.

शनैश्वर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचा विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी विश्वस्त दीपक दरंदले, माजी विश्वस्त सयाराम बानकर उपस्थित होते. येथील दर्शनाने आत्मिक समाधान मिळत असल्याने वर्षातून एकदा दर्शनासाठी आवर्जून येत असल्याचे सांगून शिल्पा शेट्टी यांनी पानसनाला प्रकल्प व नवीन भुयारी दर्शनपथ खूप सुंदर निर्माण झाल्याचे सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीला उपचारासाठी घेऊन आलेल्या बापाला महिला डॉक्टरनं मारली कानाखाली; सरकारी दवाखान्यातला VIDEO VIRAL

इलॉन मस्कने पुन्हा एकदा जगाला केलं शॉक! Wikipedia ला टक्कर देणार Grokipedia, कोणतं आहे बेस्ट? पाहा एका क्लिकवर

"तर आमची मैत्री तुटेल..." राज ठाकरेंसोबत सिनेमा बनवण्यावर महेश मांजरेकरांनी मांडलं मत; म्हणाले..

Latest Marathi News Live Update : र्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा पक्ष प्रवेश सोहळा

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप, कामातील दिरंगाईवर अधिकाऱ्यांना खडे बोल

SCROLL FOR NEXT