robbery Crime esakal
अहिल्यानगर

विवाहितेचे हात-पाय धरून फिनेल पाजून खून करण्याचा प्रयत्न

माहेरावरून पैसे आणि किंमती वस्तू आणण्यासाठी विवाहितेने छळ करण्यात आला. विवाहितेचे हात-पाय धरून फिनेल पाजून खून करण्याचा प्रयत्न शहरातील रेल्वे स्टेशन भागातील जयभीम हौसिंग सोसायटीत घडला.

सकाळ वृत्तसेवा

माहेरावरून पैसे आणि किंमती वस्तू आणण्यासाठी विवाहितेने छळ करण्यात आला. विवाहितेचे हात-पाय धरून फिनेल पाजून खून करण्याचा प्रयत्न शहरातील रेल्वे स्टेशन भागातील जयभीम हौसिंग सोसायटीत घडला.

अहमदनगर - माहेरावरून पैसे आणि किंमती वस्तू आणण्यासाठी विवाहितेने (Married women) छळ (Persecution) करण्यात आला. विवाहितेचे हात-पाय धरून फिनेल पाजून खून (Murder) करण्याचा प्रयत्न शहरातील रेल्वे स्टेशन भागातील जयभीम हौसिंग सोसायटीत घडला. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पती, सासू आणि सासरे अशा तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहा (वय 25) यांचे दिनेश गौतम मेढे (रा.जयभीम हौसिंग सोसायटी, रेल्वे स्टेशन, अहमदनगर) यांच्याशी विवाह झाला होता. माहेरावरून पैसे आणि किंमती वस्तू आणण्यात यासाठी सासरी छळ सुरू करण्यात आला. स्नेहा यांना शुक्रवारी (ता. 28) सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास सासू अनिता यांनी दोन्ही हात धरले तर सासरे गौतम यांनी पाय धरले. पतीने बळजबरीने फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी पती, सासू आणि सासरे अशा तिघांविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

IPL 2026 Rule: आता 'चेंडू' अनफिट होणार, आयपीएल पाहताना मजा येणार! दुसऱ्या डावामध्ये कॅप्टन बॉल बदलण्याची मागणी करणार...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

SCROLL FOR NEXT