BJP is a party working for the last elements 
अहिल्यानगर

भाजप शेवटच्या घटकांसाठी काम करणारा पक्ष - सावजी

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : ""संघटनात्मक पक्ष गुणात्मक व्हावा, यादृष्टीने काम केलेल्या कार्यकर्त्यांमुळेच भारतीय जनता पक्ष देशातच नव्हे, तर जगात अव्वल आहे. विकासाच्या प्रक्रियेत शेवटच्या घटकाला सामावून घेणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष होय,'' असे प्रतिपादन प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी यांनी केले. 

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर होते. औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, सोशल मीडियाचे राज्य संयोजक प्रवीण अलई, जिल्हा संयोजक जालिंदर वाकचौरे, ऍड रवींद्र बोरावके, जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, कैलास खैरे, विनोद राक्षे, सतीश चव्हाण यांसह तालुका व शहर पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन केशव भवर यांनी केले. तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आभार मानले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT