BJP's cautious stance on allegations against Minister Dhananjay Muden 
अहिल्यानगर

मंत्री धनंजय मुडेंवरील आरोपांबाबत भाजपची सावध भूमिका, चित्रा वाघ काय म्हणतात बघा

सतीश वैजापूरकर

शिर्डी : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने केलेले आरोप हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, की खरेच तिच्यावर अत्याचार झाला आहे, याचा शोध घेऊन या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.

पोलिसांनी ही जबाबदारी पार पाडावी, अशी भाजपची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज दिली. वाघ यांनी आज सायंकाळी येथे येऊन साईदर्शन घेतले.

नंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ""मंत्री मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अशा स्वरूपाची तक्रार आपल्याविरुद्ध दाखल होण्याची शक्‍यता असल्याचे पत्र पोलिसांत दिले होते. त्यामुळे या महिलेची तक्रार दाखल झाल्यानंतर, चौकशीनंतरच निर्णय घेण्याचे ठरविले असल्याची माहिती भाजपला पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, आज काही अन्य लोकांनी, या महिलेकडून आपल्याला असाच अनुभव आल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेची आहे.'' 

भंडारा जळीतकांडाबाबत सरकार संवेदनशील नसल्याचे दिसून आले. 48 तासांत तेथील रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठीचे पथक काल (बुधवारी) तेथे रवाना झाल्याची टीका वाघ यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT