Borude assurance to develop Kalyan Road to Ganeshnagar in Nagar district 
अहिल्यानगर

कल्याण रस्ता- गणेशनगरचा विकास अनुशेष भरू : माजी उपमहापौर बोरुडे

अमित आवारी

अहमदनगर : कल्याण रस्ता परिसर नगर शहराच्या अत्यंत जवळचा भाग असल्याने येथे नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत. नव्याने परिसर विकसित होत असल्याने मूलभूत सोयी सुविधांपासून या भागात विकास कामांचे नियोजन करावे लागत आहे.

परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार केला असून निधीच्या उपलब्धतेनुसार विकास कामांचा अनुशेष भरुन काढणार आहे, असे प्रतिपादन माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी केले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गणेशनगर परिसरातील 450 मिलीमीटर व्यासाची व 42 लाख रुपये खर्चाच्या भुयारी गटार कामाच्या प्रारंभा प्रसंगी ते बोलत होते. नगरसेवक श्‍याम नळकांडे, संजय शेंडगे, नगरसेविका पुष्पा बोरुडे, रोहिणी शेंडगे, सचिन शिंदे, शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे आदी उपस्थित होते. 

बोरूडे म्हणाले, की महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सहकार्याने महापालिकेच्या माध्यमातून या भागात अडीच कोटींची विकास कामे मंजूर आहेत. मी नगरसेवक असताना बालिकाश्रम परिसराचा विकास कामांतून कायापालट केला आहे. निवडणुकी वेळी कल्याण रस्ता परिसरातील नागरिकांना विकास कामांचा शब्द आम्ही सर्व नगरसेवकांनी दिला होता. त्याची वचनपूर्ती आम्ही आता करत आहोत. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२ ऑक्टोबरला मोठं आंदोलन, पण त्याआधीच CJPला मोठा धक्का; प्रमुख नेत्याला डेंग्यू

Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा झटका! डॉक्टर मारहाण प्रकरणात जामीन रद्द, पुन्हा कोठडीत रवानगी

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

SCROLL FOR NEXT