ahmednagar.

कोरोनाबाधित महिलेेला झालंय जुळं, अशी बाळांची तब्येत नगर ः जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या आठवड्यापासून वाढायला सुरूवात झाली आहे. नगर शहर कोरोनामुक्त झाले असताना पुन्हा त्यात भर पडली...
ऐकलं का.. नगर जिल्ह्यात आहेत सर्वाधिक मॉडर्न शेतकरी नगर ः शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन कृषी क्षेत्राला गती मिळावी, या उद्देशाने "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी' मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण...
नगरमध्ये कोरोनाचे शतक ! नगर ः जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात नगर, राहुरी,...
नगर ः जिल्ह्यात आज आणखी चार कोरोनाबाधितांची भर पडली. त्यात घाटकोपरहून पिंपळगाव खांड (अकोले) येथे आलेले वडील व मुलगी आणि नेवासे व श्रीगोंदे येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 104 वर पोचला आहे. गेल्या पाच ते सहा...
पारनेर ः सध्या कोरोनाने वधूपित्याने कंबरडे मोडले आहे. सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने पहिल्यांदा त्याला जगण्याची  लढाई लढावी लागते. मात्र, उपवर मुलींची लग्न लावून देणे हेही कर्तव्य असल्याची त्याची गोची झाली आहे. मात्र प्रशासानाने कमी...
नगर ः बहुचर्चित "हनी ट्रॅप' प्रकरणाची पोलिस चौकशी अखेर सुरू झाली. पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी त्याबाबतचा आदेश दिला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. "सकाळ'ने या प्रकरणाचा केलेला पाठपुरावा...
पारनेर ः मोठी माणसं मनाप्रमाणे एखादी गोष्ट झाली नाही, कर्जबाजारी, नैराश्य आलं किंवा आजार अशी कोणत्याही कारणाने आत्महत्या करतात. किंवा ठराविक असं एक कारण नसतं. परंतु हल्ली चिमुरडीही आत्महत्या करू लागली आहेत. त्या कारणांचा शोध घेतला...
नेवासे  : कोरोनाग्रस्त आजीच्या संपर्कात आल्याने घशातील स्राव नमुने घेण्यासाठी दाखल केल्यावर जिल्ह्य रुग्णालयातून पळालेल्या नातवाला प्रशासनाने शिताफिने पकडले. दोन दिवसांनी घोडेगाव येथे सापडलेला  'तो' नातू कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे....
नगर ः अहमदनगर म्हणजे काना,उकार, मात्रा, वेलांटी असं काहीही नसलेलं शहर आहे. इथली माणसं उसासारखी गोड आणि टिपरासारखी निबर असल्याचं म्हटलं जातं. नगरी भाषा इथलं खास वैशिष्ट्य या शहराला अलिकडच्या काळात बकाल अवस्था आली असली तरी या शहराने अर्ध्या...
पारनेर ः जामगाव येथील 62 वर्षीय वृद्धाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा अहवाल जिल्हा रूग्णालयाने दिला आहे. तसेच त्यांच्या पत्नी यांचाही स्त्राव घेण्यात आला होता, तो अहवालसुद्धा निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे जामगाव आद्यापि कोरोनामुक्तच असल्याचे...
नगर : सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले असून, त्यावर ठोस औषध उपलब्ध नाही. अशा वेळी राजकारण करणे योग्य नाही. जे करीत असतील, त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ! राजभवन सर्वांसाठीच खुले आहे. सामान्य नागरिकही राज्यपालांना भेटू शकतो. त्यामुळे ज्यांना...
नगर ः साखर उद्योगाला मदतीच्या मुद्यावरून माजी खासदार नीलेश राणे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांमध्ये सुरू झालेल्या ट्विटर वॉरमध्ये नगरविकासमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुन्हा उडी घेतली होती. आमदार असलेल्या रोहित पवारांबद्दल बोलताना खासदार...
नगर : "अहमदनगर शहरात लोकाभिमुख कामे होत आहेत. शहराला स्वच्छतेबाबत मिळालेले मानांकन ही या कामांवर केंद्र शासनाने उमटवलेली मोहोर आहे. विरोध-टीका होतच असतात. ते विरोधकांचे काम आहे. प्रसिद्धीपेक्षा मी लोकाभिमुख कामे करण्याला महत्त्व देतो,'' असे महापौर...
पाथर्डी : तालुक्‍यातील भारजवाडी येथे दोन अल्पवयीन मुलींचे विवाह करण्यात आले. या गुन्ह्यात दहा जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, तसेच कोविड 19 व साथरोग, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे...
नगर : लॉकडाउनमध्ये तब्बल 66 दिवस बंद असलेली शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने टप्प्याटप्प्याने उघडू लागली आहेत. महापालिकेने परवानगी दिल्याने आज कापड बाजार, नवी पेठ, शहाजी रस्ता येथील दुकाने उघडण्यात आली. प्रत्येक दुकानदाराने ग्राहकांना कोरोनाविषयक...
नगर : ""सत्तेत सहभागी असलेल्या कॉंग्रेसची अवस्था "डबल ढोलकी सारखी' झाली आहे. निर्णयाचे अधिकार नसतील तर सत्तेत राहता कशाला? बाहेर पडण्याची हिंमत दाखवा. राज्यात निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच कॉंग्रेस नेतेही तेवढेच...
संगमनेर : पुण्याच्या प्रयोगशाळेच्या निगेटिव्ह अहवालाचा दाखला देत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाने निंबाळे येथील रुग्णास डिस्चार्ज दिला. मात्र, धुळ्याच्या प्रयोगशाळेतील त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कारभाराबाबतच प्रश्नचिन्ह...
बहुचर्चित "हनी ट्रॅप' प्रकरणात "महत्त्वा'ची भूमिका बजावत असलेली "मामी' "पैशांचा पाऊस' पाडण्यात परराज्यांतही प्रसिद्ध आहे. मोहजालात फसवून धनिक व अधिकाऱ्यांची लाखोंची लूट करण्याबरोबरच "मामी'चा पैशांचा पाऊस पाडणे, गंडादोरा करून "सुखशांती' मिळवून देणे,...
श्रीगोंदे : विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा "हात' सोडून भाजपमध्ये जात आमदार बबनराव पाचपुते यांच्यासाठी मेहनत घेतलेले नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे पुन्हा एकदा भाजपमध्ये "ऍक्‍टिव्ह' झाले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात...
पारनेर : नगर-पुणे महामार्गावर सुप्याजवळील हरिदास पेट्रोलपंपासमोर दुभाजकावर दुचाकी आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. त्यावेळी समोरून येणाऱ्या मालट्रकची दुचाकीस धडक बसून, दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (ता. 26) रात्री 11...
जामखेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जामखेडमध्ये दोन महिन्यांपासून लॉकडाउन आणि हॉटस्पॉटमुळे सर्वत्र "बंद' असल्याने, या काळात कोणी उपाशी राहू नये म्हणून दातृत्वसंपन्न अनेक व्यक्तींनी मदतीचा हात दिला. कोणी गरजूंना धन्य दिले, किराणा दिला ,भाजीपाला दिला....
श्रीरामपूर : कौटुंबिक वादातून शहरालगतच्या दत्तनगरमध्ये घरात झोपलेल्या पत्नीच्या डोक्‍यात आज दुपारी पाटा घालून पतीने रात्री आठच्या सुमारास रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. राजन गायकवाड असे मृताचे नाव आहे. त्याची पत्नी शिल्पा राजन गायकवाड (वय...
नगर : प्रवाशांसह आता एसटी महामंडळाच्या बसमधून मालवाहतूकही केली जाणार आहे. जास्त माल असल्यास ट्रकमधून तो पोचविण्याचे काम एसटी करणार आहे. एसटी महामंडळाची स्थापना रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऍक्‍ट, 1950 अन्वये एक जून 1950 रोजी झाली. एसटी महामंडळातर्फे...
पुणे : पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांना पुढील दोन दिवस उन्हाचे चटके जास्त...
पिंपरी : लॉकडाउनमुळे महावितरणने गेल्या दोन महिन्यांपासून वीजग्राहकांना स्वतःहून...
हडपसर (पुणे) : आईला कामावर सोडून घरी परत जात असताना एका युवकाला अज्ञात...
दिल्ली - covid-19 मुळे जगभरात असामान्य आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली...
पिंपरी : दुपारची वेळ, भरधाव मोटारीच्या धडकेमुळे रिक्षातील दाम्पत्य अक्षरश:...
कऱ्हाड : राज्य सरकार स्थिर आहे. मात्र त्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
पिंपरी : पोलिस चौकीसमोर जमाव जमवून आरडाओरडा करीत गोंधळ घालणाऱ्या सात...
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस...
नेर्ले (सांगली) - वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील मुंबई परेल हुन आलेल्या त्या...