CORONA VIRUS 
अहिल्यानगर

संगमनेरमध्ये पुन्हा कोरोना ब्लास्ट...कुटुंबच्या कुटुंब व्हायला लागले बाधित

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यातील १९ व्यक्तीना आज डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १८६ झाली आहे. एकीकडे दिलासादायक चित्र असताना आज आणखी नवीन ०५ रुग्णांची भर पडली. तर २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पाचही बाधित संगमनेर तालुक्यातील आहेत. या पाचपैकी ३ जण निमोण येथील एकाच कुटुंबातील आहेत. यात १४ वर्षीय मुलगी, १८ वर्षीय मुलगा आणि ३६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. संगमनेर शहरातील दाते मळा येथील ३८ वर्षीय महिला आणि मोगलपुरा येथील ४८ वर्षीय महिलाही बाधित निघाली.

अहमदनगर जिल्ह्यातील १९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये नगर मनपा ०८, शेवगाव ०४, संगमनेर ०३, पारनेर ०२, राहाता आणि पाथर्डी प्रत्येकी ०१ अशा १९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १८६ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

Pandharpur Chaitra Ekadashi : लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात 'या' तारखेपर्यंत VIP दर्शन पूर्णपणे बंद; विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी हा नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुंबईसह ७ राज्यांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट, ९ दहशतवाद्यांना अटक

Iran Missile Attack Near India : युद्धाची धग भारतापर्यंत, इराणचा हिंद महासागरातल्या बेटावर क्षेपणास्त्र हल्ला

Multibagger Stock: 17 रुपायांवरून 1166 रुपयांपर्यंत झेप! 3 वर्षांत 6600% रिटर्न; बाजार कोसळत असतानाही हा शेअर तेजीत

SCROLL FOR NEXT