Corona positive patient from Aurangabad in Nevasa for alcohol 
अहिल्यानगर

औरंगाबादचा कोरोना पॉझिटिव्ह दारूसाठी नेवाशात,चौघे उचलले

सकाळ वृत्तसेवा

नगर ः औरंगाबाद रेड झोनमध्ये असल्यामुळे तेथील सर्व दारू दुकाने बंद आहेत. त्यामुळे अनेक जण नेवाशात येऊन दारू घेऊन जात आहेत. दारू घेऊन गेलेल्या एकाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नेवाशातील चौघांना आरोग्य विभागाने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. 

कोरोनाबाधितांची संख्या औरंगाबादमध्ये वाढत आहे. त्यामुळे तेथील सर्वच भागांत रेड झोन असल्यामुळे दारूसह सर्वच दुकाने बंद आहेत. मात्र, नगर जिल्ह्यात दारूची दुकाने खुली झाल्याने औरंगाबादमधील अनेक जण नगर हद्दीत येऊन दारू घेऊन जात आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील दोन तरुणांनी नेवाशातून दारू नेली होती. त्यांतील एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांकडून आरोग्य विभागाला समजली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दारूविक्री करणाऱ्यासह चौघांना काल (शुक्रवारी) आरोग्य यंत्रणेने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT