Number of corona patients are increasing again ahmednagar Google
अहिल्यानगर

सावधान! अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढतोय

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या (Ahmednagar Corona Update आज (शुक्रवारी) वाढलेली दिसून आली. गुरुवारच्या तुलनेत आज जिल्ह्यात १२५ रुग्ण वाढले. आज जिल्हा रुग्णालयातील तपासणीत १८७, खासगी तपासणीत २४६, रॅपिड तपासणीत १२ असे एकूण ४४५ जण बाधित जिल्ह्यात आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.

बाधितांची तालुकानिहाय आकडेवारी :

संगमनेर : १४९, राहाता : ३९, पारनेर : ३६, नगर तालुका : ३१, नगर शहर : २५, श्रीगोंदे : २४,. कर्जत : २२, कोपरगाव : २०, अकोले : १६, श्रीरामपूर : १५, शेवगाव - १४, इतर जिल्हा : १३, राहुरी : १३, नेवासे : १२, पाथर्डी : १०, जामखेड - तीन, मिल्ट्री हॉस्पिटल : तीन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT