Corona's number of patients in the house of seven and a half hundred ... Lot of 21 more in the town 
अहिल्यानगर

कोरोनाची रुग्णसंख्या साडेसातशेच्या घरात...नगरमध्ये आणखी 21 जणांचा लॉट 

विनायक लांडे

नगर ः जिल्ह्यात कोरोनाचा सिलसिला सुरूच आहे. आज आणखी 21 रुग्णांची भर पडली. यात नगर तालुका सहा, महापालिका क्षेत्रातील तीन, श्रीरामपूर, नेवासे, जामखेड प्रत्येकी दोन, अकोले, संगमनेर, श्रीगोंदे, राहुरी, भिंगार (नगर), कर्जत प्रत्येकी एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा संख्या 749 झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नगरकरांची झोप उडाली असून प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. लवकरच सुरक्षाबाबत नागरिकांनी सतर्कता बाळगली नाही, तर कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज 13 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यात श्रीरामपूर पाच, महापालिका क्षेत्रातील दोन, भिंगार (नगर) तीन, संगमनेर, राहाता, शेवगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. 
त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 494 झाली आहे. 

संपादन ः विनायक लांडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT