Crowd of farmers at the cotton procurement center in Mirajgaon 
अहिल्यानगर

मिरजगावच्या कापूसखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी

नीलेश दिवटे

कर्जत : तालुक्‍यातील मिरजगाव येथे शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. मात्र, तेथे वाहने व शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होत असल्याने, तालुक्‍यात दुसरे शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून हे केंद्र सुरू झाले. मिरजगाव येथे छत्रपती जिनिंगच्या माध्यमातून शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते या शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्राचे उद्‌घाटन झाले.

कर्जत तालुक्‍यात श्रीगोंदे, जामखेड, आष्टी या तीन तालुक्‍यांतील शेतकऱ्यांची मोठी गर्दी आहे. शनिवार आणि रविवारी राज्यातील शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्रे बंद असतात. मात्र, त्यामुळे शेतकऱ्यांना दोन दिवस अधिक काढावे लागत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT