vegetables esakal
अहिल्यानगर

पितृपंधरवड्यामुळे वाढली भाज्यांची मागणी! असा आहे 'भाव'

दत्ता इंगळे

अहमदनगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत वांगी, फ्लॉवर, गवार, दोडका, भेंडी आदी भाज्यांचे भाव वाढले होते. आजपासून (ता. २१) पितृपंधरवड्याला प्रारंभ होत असल्यामुळे सर्वच भाज्यांना चांगली मागणी आहे.

फळभाज्यांचे क्विंटलचे भाव

टोमॅटो ७०० ते १ हजार, वांगी दोन सातशे पन्नास ते चार हजार, फ्लॉवर अडीच ते चार, कोबी ७५० ते एक हजार, काकडी एक ते दोन हजार, गवार नऊ ते दहा हजार, घोसाळी दोन ते तीन हजार, दोडका साडेतीन ते पाच हजार, कारली दोन ते तीन हजार, भेंडी अडीच ते साडेतीन हजार, वाल साडेतीन ते साडेचार हजार, घेवडा साडेतीन ते चार हजार, बटाटा एक हजार ते एक हजार ३००, लसूण साडेचार ते साडे पाच हजार, हिरवी मिरची दीड ते दोन हजार, सिमला मिरची दोन ते अडीच हजार, आले एक हजार ३०० ते एक हजार ६००, शेवगा चार ते साडेचार हजार, वाटाणा साडे आठ ते दहा हजार, बीट दोन हजार, डांगर ७५० ते एक हजार, दुधी भोपळा एक हजार ७५० ते अडीच हजार रुपये.

पालेभाज्या (शेकडा) :

मेथी दीड ते दोन हजार, पालक ६५० ते ८००, शेपू ९०० ते एक हजार, कोथिंबीर एक हजार ३०० ते एक हजार ६०० रुपये.

१ हजार ८०० रुपयांपर्यंत कांदा

भाज्यांची ७८५ क्विंटल, तर बटाट्याची ११० क्विंटल आवक आज झाली. नेप्ती उपबाजारात २३ हजार ६०० क्विंटल कांद्याची आवक झाली. ४५० रुपयांपासून १ हजार ८०० रुपयांपर्यंत कांदा विकला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT