The examination will be conducted by the Public Service Commission at 51 sub centers in and around Ahmednagar city  
अहिल्यानगर

लोकसेवा आयोगातर्फे 51 उपकेंद्रांवर परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : राज्य लोकसेवा आयोगामार्फत सरकारच्या विविध विभागांतील पदांसाठी येत्या रविवारी (ता. 14) परीक्षा होणार आहे. नगर शहर आणि परिसरातील 51 उपकेंद्रांवर परीक्षा होणार आहे. त्यासाठी 15 हजार 847 परीक्षार्थी असल्याची माहिती तहसीलदार माधुरी आंधळे यांनी दिली.

नागेश्वराचा यात्रोत्सव रद्द झाल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट
 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी ही परीक्षा स्थगित केली होती. मात्र, आता राज्य लोकसेवा आयोगाने रविवारी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी, तथा परीक्षा जिल्हा समन्वयक संदीप निचित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही परीक्षा होत आहे. त्यासाठी 13 समन्वयक, 51 उपकेंद्र प्रमुख, 51 सहायक उपकेंद्र प्रमुख, 157 पर्यवेक्षक, 97 सहायक पर्यवेक्षक, 661 परीक्षा पर्यवेक्षक, 51 लिपिक, 51 शिपाई नियुक्‍त केले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

"ते जुने गाऊन मी सिनेमात वापरले" भार्गवीने सांगितला वन रूम किचन सिनेमाचा खास किस्सा

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग; बाजूच्या दुकानांनाही फटका

Pune Crime: जुन्नर शहरात पहाटेच्या वेळी महिला चोरांच्या टोळीचा थरार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं काय घडलं!

‘नाव लिहिलंय, आता तुझी पाळी’; ‘तांत्रिक डायरी’ बनली अत्याचाराचे शस्त्र, महिलेला १५ वर्षे छळलं, खरातनंतर ‘बडे बाबा’चा भंडाफोड

SCROLL FOR NEXT