political news esakal
अहिल्यानगर

माजी नगराध्यक्ष अन् नगरसेवकांमध्ये चकमक; गुन्हे दाखल

गौरव साळुंखे

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : येथील नगरपालिकेसमोर माजी नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यात आज (गुरुवारी) दुपारच्या सुमारास शाब्दिक चकमक झाली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी दिली. (Fight-between-former-mayor-and-corporators-marathi-news-jpd93)

श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे

काँग्रेसतर्फे गुरुवारी (ता.२९) आशा सेविकांच्या मानधनप्रश्‍नी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला होता. त्यासाठी पालिकेच्या गेटसमोर आपल्या सहकाऱ्यांची माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे हे वाट पाहत होते. त्यावेळी पालिकेतून आपले काम आटोपून नगरसेवक रवी पाटील हे गेटवर आले. दोघांची नजरानजर झाल्यानंतर दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यामुळे माजी नगराध्यक्ष कांबळे व नगरसेविका भारती कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नगरसेवक रवी पाटील यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. नगरसेवक रवी पाटील यांच्या तक्रारीनुसार माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरिक्षक सानप यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Anna Hazare Praises Tukaram Mundhe : "अशा डॅशिंग अधिकाऱ्यांची देशाला गरज"; तुकाराम मुंढेंच्या 'त्या' धडक मोहिमेवर अण्णा हजारे खूश, केलं तोंडभरुन कौतुक

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्याकांत प्रकरणात सियाच्या दोन मैत्रीणींकडेही चौकशी होणार

सरकारी रुग्णालयात प्रसुती झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी, राज्य सरकारचा मोठा निर्णय...

TrashBot : बारावीच्या विद्यार्थिनीने बनवला अद्भुत 'ट्रॅशबॉट' रोबो; कचरा बघताच पळत जाऊन करतोय साफसफाई, पाहून तुमचं डोकं चक्रावेल

SCROLL FOR NEXT