The figure is unfair for fourth grade employees 
अहिल्यानगर

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठीचा आकृतीबंध अन्यायकारक

सुनील गर्जे

नेवासे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक आहे. शाळांमध्ये शिपाईपद कंत्राटी करण्याचा निर्णय रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नेवासे तालुका माध्यमिक शिक्षकेतर संघाने दिला आहे.

तसे निवेदन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना देण्यात आले. शिपाई भरती कंत्राटी पद्धतीने करण्याबाबत शासन आदेशाची होळी करण्यात आली. 

निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील मान्यताप्राप्त खासगी, अंशतः, पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय अन्यायकारक आहे.

शासनानेच नेमलेल्या आकृतिबंध समितीने सुचविलेल्या सूचनांच्या पूर्ण पणे विरोधात हा शासननिर्णय आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. 

संघटनेचे किशोर मुथा, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, दिगंबर वाळुंजकर, रमेश कुलकर्णी, उपाध्यक्ष भागवत सोनवणे, कपिल कुटे, संजय शेवाळे, संजय बिन्नर, राजेंद्र केकाण, अमोल गोरे, अशोक राजगिरे, रमेश गरुटे, प्रशांत सारंगधर आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT