The first cycle of the summer season will be released from the right canal of the Mula dam on Monday.jpg 
अहिल्यानगर

मुळा उजव्या कालव्यातून उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन सोमवारी (ता. 15) सोडण्यात येणार आहे. डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याची तारीख अद्याप निश्‍चित झाली नसल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली. 

पाटील म्हणाल्या, मुळा धरणातून उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी उजव्या कालव्याद्वारे दोन आवर्तने व डाव्या कालव्याद्वारे तीन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. उजव्या कालव्याद्वारे 15 मार्चपासून आवर्तने सुरू होतील. डावा कालवा नगर पाटबंधारे विभागाच्या आधिपत्याखाली आहे. डाव्या कालव्याचे आवर्तन बुधवारी (ता. 10) सुरू करण्याचे नियोजन आहे. परंतु तशी मागणी नगर पाटबंधारे विभागाकडून अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे डाव्या कालव्याच्या आवर्तनाची तारीख अद्याप अस्पष्ट आहे.

नगर शहर होणार पंचतारांकीत, महापालिकेची फुल्ल तयारी
 
दरम्यान, उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळी आवर्तन सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT