Former MLA Kardile wins in Burhannagar 
अहिल्यानगर

माजी आमदार कर्डिलेंनी परतवले पुतण्याचे आव्हान, सुनेचाही केला पराभव

दत्ता इंगळे

नगर तालुका ः तालुक्‍यातील बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना त्यांचे पुतणे रोहिदास कर्डिले यांनी आव्हान दिले होते. मात्र, कर्डिले यांनी पुतण्याचे आव्हान यशस्वीरित्या परतवून लावले. 

बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी माजी आमदार कर्डिले व त्यांचे पुतणे रोहिदास कर्डिले यांच्या पॅनलमध्ये लढत झाली. शिवाजी कर्डिले यांच्या गटाने पुतण्याच्या पॅनलचा धुव्वा उडवीत ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळविली.

प्रचारात रोहिदास यांनी आघाडी घेतल्याचे दिसत होते. मात्र, ऐन वेळी राजकीय डावपेच टाकत शिवाजी कर्डिले यांच्या गटाने सर्वच जागांवर विजय मिळविला.

चुलत सुनेचा केला पराभव

शिवाजी कर्डिले यांनी चुलतसुनेचा पराभव करण्यासाठी स्वीय सहायकाच्या पत्नीला उभे केले होते. या निवडणुकीत त्यांनी सुनेचाही पराभव केला. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT