कोरोना टेस्ट.
कोरोना टेस्ट. ई सकाळ
अहमदनगर

लॉकडाउन असूनही कोरोना बाधितांचा चिंता वाढवणारा आकडा

अशोक निंबाळकर

नगर ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले, तरी रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. (शुक्रवारी) बाधितांच्या आकड्याने नवा विक्रम केला असून, साडेचार हजारांचा टप्पा ओलांडला आहे. (Four thousand 600 corona patients in Ahmednagar)

जिल्ह्यात आजअखेरपर्यंत दोन लाख दोन हजार 375 बाधित आढळून आले आहेत. त्यांतील एक लाख 73 हजार 104 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आजअखेर एकूण दोन हजार 262 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 27 हजार नऊ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

(शुक्रवारी) दिवसभरात चार हजार 594 नवीन रुग्ण आढळून आले, तर तीन हजार 856 जण बरे होऊन घरी परतले. जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात एक हजार नऊ, खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात दोन हजार 665, अँटिजेन चाचणीत 920 जण बाधित आढळून आले.

तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण

नगर शहर ः 732, नगर ग्रामीण ः 463, श्रीगोंदे ः 425, संगमनेर ः 381, राहाता ः 315, राहुरी ः 287, कोपरगाव ः 277, श्रीरामपूर ः 247, पारनेर ः 230, शेवगाव ः 212, नेवासे ः 207, अकोले ः 187, कर्जत ः 180, पाथर्डी ः 132, परजिल्ह्यातील 126, जामखेड ः 106, भिंगार कॅंटोन्मेंट ः 61, मिलिटरी हॉस्पिटल ः 18, परराज्ये ः आठ. (Four thousand 600 corona patients in Ahmednagar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT