Corona Esakal
अहिल्यानगर

दिलासादायक! जिल्ह्यात बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त

सकाऴ वृत्तसेवा

अहमगनगर : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोनातून (Corona) बरे होणारे रुग्ण (Patients) संख्या जास्त झाली आहे. रविवारी (ता.9) दिवसभरात 3799 रुग्ण (Patients) बरे झाले आहेत. 3327 नवीन बाधित आढळून आले आहेत. (In ahmednagar district, the number of patients recovering from corona has increased)

जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या 25 हजार 928 झाली आहे. त्याच बरोबर 19 रुग्णांना आपली जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 2301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1220, खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत 1416, रॅपिड अँटीजेन चाचणीत 692 आढळून आले. दिवसभरात एकूण 3328 बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन लाख नऊ हजार 314 झाली आहे. आतापर्यंत एक लाख 81 हजार 85 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.51 टक्के झाले आहे.

तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी

नगर शहर 421, नगर तालुका 342, शेवगाव 327, राहाता 296, जामखेड 275, नेवासा 213, पारनेर 196, संगमनेर 190, पाथर्डी 175, राहुरी 173, श्रीगोंदा व श्रीरामपूर प्रत्येकी 167, कोपरगाव 128, कर्जत 109, अकोले 53 रुग्ण आढळून आले आहेत. भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीत 26 रुग्ण आढळून आले आहेत. बाहेरील जिल्ह्यातील 66 तर परराज्यातील 4 रुग्ण आढळून आले आहेत.

(In ahmednagar district, the number of patients recovering from corona has increased)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT